Anil Parab यांच्या Dapoli येथील रिसॉर्टवर हातोडा पडणार?, Kirit Somaiya यांचं नवं ट्वीट |

Anil Parab यांच्या Dapoli येथील रिसॉर्टवर हातोडा पडणार?, Kirit Somaiya यांचं नवं ट्वीट |

दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ट्वीट करून अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरवठा सुरू असल्याचे सांगितले.


User: HW News Marathi

Views: 0

Uploaded: 2022-08-16

Duration: 04:35

Your Page Title