Shivsena Vs Bjp: जांबोरी मैदान तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है, Shelar यांचं आदित्य ठाकरेंना उत्तर

Shivsena Vs Bjp: जांबोरी मैदान तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है, Shelar यांचं आदित्य ठाकरेंना उत्तर

मुंबईतील वरळीच्या जांबोरी मैदानात यंदा भाजपकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. कोविडआधी इथे शिवसेना नेते सचिन अहिर यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन केलं जायचं. पण, यंदा भाजपनं इथे दहीहंडीचं आयोजन केल्यानं शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई रंगण्याची शक्यता होती. पण, त्यावर हल्ली सगळ्यांचं लक्ष वरळीकडे आहे. पण दहीहंडी आयोजनावरुन राजकारण करण्याचा पोरकटपणा करणार नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजप नेत्यांना सुनावलं. त्यावर भाजप नेते आशिष शेलारांनीही प्रत्युत्तर दिलंय.


User: Sakal

Views: 132

Uploaded: 2022-08-17

Duration: 01:48

Your Page Title