"पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे ही मानसिक क्रूरता" : न्यायालय| Kerala| Madras HighCourt| Husband

"पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे ही मानसिक क्रूरता" : न्यायालय| Kerala| Madras HighCourt| Husband

केरळच्या उच्च न्यायालयाने पत्नीवरील होणाऱ्या अत्याचारांवर महत्वाची टिप्पणी केली आहे. यामुळे नवरदेवांना आता पत्नीशी बोलताना सावध रहावे लागणार आहे. पत्नीची इतर महिलांशी तुलना करणे हे मानसिक क्रूरतेच्या श्रेणीत येते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-08-17

Duration: 02:57

Your Page Title