Shri Krishna Janmashtami 2022: 18 की 19 ऑगस्ट? जाणून घ्या श्री कृष्ण जन्माष्टमीची नेमकी तारीख

Shri Krishna Janmashtami 2022: 18 की 19 ऑगस्ट? जाणून घ्या श्री कृष्ण जन्माष्टमीची नेमकी तारीख

श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात अष्टमी तिथीला झाला. या दिवशी मथुरा आणि वृंदावनमध्ये कृष्णाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

User: LatestLY Marathi

Views: 42

Uploaded: 2022-08-18

Duration: 01:25

Your Page Title