विधानभवनातल्या ऑफिसवर शिवसेनेचाच दावा,Shinde Campला बसायला जागा, 'हा' वाद पेटणार?Vidhanbhavan

विधानभवनातल्या ऑफिसवर शिवसेनेचाच दावा,Shinde Campला बसायला जागा, 'हा' वाद पेटणार?Vidhanbhavan

Vidhan Bhavan Shivsena Office : एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे ४० आमदार आपल्याकडे वळवले. आपणच खरी शिवसेना म्हणत शिंदे गट शिवसेनेवर दावा ठोकतोय. निवडणूक चिन्हावर दावा ठोकतोय. शिवसेना भवनावरही दावा ठोकायच्या तयारीत आहे. इतकंच काय तर राज्यातल्या हजारो शिवसेना शाखांवरही शिंदे गटानं दावा ठोकलाय. दररोज अनेक शिवसैनिक शिंदे गटात सामील होतायत. असं असलं तरी विधानभवनातील शिवसेनेचं कार्यालय मात्र शिंदे गट ताब्यात घेऊ शकलेला नाही. हे ऑफिस शिवसेनेकडेच राहिल्यानं शिंदे गटाला बसायला तात्पुरती जागा देण्यात आलीय. त्यामुळे आता विधानभवनातलं शिवसेनेचं कार्यालय कुणाचं याचा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2022-08-18

Duration: 02:28

Your Page Title