Aditya Thackeray fans in BJP | शिवसंवाद यात्रेवेळी भाजप कार्यकर्ते काढत होते आदित्य ठाकरेंचे फोटो..?

Aditya Thackeray fans in BJP | शिवसंवाद यात्रेवेळी भाजप कार्यकर्ते काढत होते आदित्य ठाकरेंचे फोटो..?

शिवसेनेत आदित्य ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेषत तरुण-तरुणींमध्ये आदित्य ठाकरेंची क्रेझ आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात टॅब देणारा व्हिजनरी नेता अशी आदित्य ठाकरेंची ओळख आहे. पण आता शिवसेनेचा कट्टर शत्रू असणाऱ्या भाजपतही आदित्य ठाकरेंचे फॅन्स असल्याचं पाहायला मिळतंय... br #AdityaThackeray #ShivSamvadYatra #ShivSena #BJP #Lokmatbr #Maharashtra #News br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 280

Uploaded: 2022-08-18

Duration: 03:08

Your Page Title