IRCTC Rules : Train Tickets for Kids Below 5 | ५ वर्षांपर्यंतच्या मुलांचंही तिकीट काढावं लागणार का?

IRCTC Rules : Train Tickets for Kids Below 5 | ५ वर्षांपर्यंतच्या मुलांचंही तिकीट काढावं लागणार का?

Indian Railways: Train Tickets for Kids Below 5: IRCTC Rules br रेल्वेने लाखो लोक दररोज प्रवास करतात... रेल्वेचा प्रवास आरामदायी आणि तुलनेने स्वस्त असल्यामुळे अनेकांचे रेल्वे प्रवासालाच प्राधान्य असत..अनेकवेळा प्रवाशांबरोबर लहान मुल असतात... मुलांसह आरामदायी प्रवासासाठी, भारतीय रेल्वे अनेक सुविधा पुरवते, ज्याचा प्रवासी लाभ घेऊ शकतात... दरम्यान, अनेकदा रेल्वेच्या नियमांमुळे प्रवासी गोंधळून जातात... अलीकडेच याशी संबंधित एक बातमी व्हायरल झाली होती की लहान मुलांसाठी रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत... (Guruprasad VO)br #IRCTCRules #TrainTicketsForKidsBelow #IndianRailways #KidsBelow5br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2022-08-18

Duration: 03:08