“काळी दाढी आणि पांढरी दाढी…”, मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरून Chhagan Bhujbal यांचा टोला| Sharad Pawar

“काळी दाढी आणि पांढरी दाढी…”, मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरून Chhagan Bhujbal यांचा टोला| Sharad Pawar

अधिवेनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, विधानसभेच्या कामकाजादरम्यान आज जीएसटीसंदर्भातलं विधेयक चर्चेला आल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी छगन भुजबळ उभे राहिले आणि त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. पण यावेळी भूजबळ यांनी काळ्या पांढऱ्या दाढीवरुन पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टोलेबाजी केली आणि सर्वत्र एकच हशा पिकला.

User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-08-18

Duration: 04:48