राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ नेते EDच्या रडारवर?BJPच्या आणखी एका नेत्याचं विधान | Ranjit Singh Nimbalkar

राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ नेते EDच्या रडारवर?BJPच्या आणखी एका नेत्याचं विधान | Ranjit Singh Nimbalkar

Ranjit Singh Naik Nimbalkar On NCP And Congress ED inquiry on NCP And Congress? : भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता तुरुंगात जाणार, असा इशारा दिला होता. कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिंचन घोटाळ्याची परत चौकशी करायची मागणी केली होती. त्यांचा रोख हा माजी जलसंपदा मंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दिशेनं असल्याचं बोललं जात होतं. त्यात आता राष्ट्रवादीचे एक नाही तर पाच नेते ईडीच्या रडारवर असल्याचं विधान भाजप नेते आणि खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी केलंय. काय म्हणाले निंबाळकर, राष्ट्रवादीचे कोणते पाच नेते ईडीच्या रडारवर असल्याचं ते सांगतायत, राष्ट्रवादीची या इशाऱ्यावर काय प्रतिक्रिया आहे यावर बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात रणजितसिंह निंबाळकर काय म्हणालेत. Aniket vobr #NCP #Congress #RanjitSinghNimbalkar #Lokmat #maharashtranews br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 56

Uploaded: 2022-08-19

Duration: 01:52

Your Page Title