महाभारतातील अश्वत्थामा संदर्भात संपूर्ण माहिती | Ashwathama Information | Mahabharat Story

महाभारतातील अश्वत्थामा संदर्भात संपूर्ण माहिती | Ashwathama Information | Mahabharat Story

अश्वत्थामा हा द्रोणाचार्य आणि कृपी यांचा पुत्र होता. अश्वत्थामा यांचा जन्म जंगलातील गुहेत सध्याचे टपकेश्वर महादेव मंदिर डेहराडूनमध्ये झाला. द्रोण, भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या करतो. ज्यात भगवान शिवासारखे पराक्रम असलेला पुत्र प्राप्त होतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अश्वत्थामा संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #lokmatbhakti #ashwatthama #mahabharat br Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.


User: Lokmat Bhakti

Views: 20

Uploaded: 2022-08-19

Duration: 03:01

Your Page Title