या वर्षी गणपती स्थापन करण्याचा शुभमुहूर्त काय आहे? This is The Auspicious Time For Ganesh Sthapana

या वर्षी गणपती स्थापन करण्याचा शुभमुहूर्त काय आहे? This is The Auspicious Time For Ganesh Sthapana

या वर्षी बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट या दिवशी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून गणपतीची पूजा केली जाते. पण यंदा गणपती स्थापन करण्याचा शुभमुहूर्त काय आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -br br #lokmatbhakti #ganpati #ganpatibappamorya #ganeshchaturthi #ganpatibappastatus #ganpatifestival #ganeshidol br subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 0

Uploaded: 2022-08-20

Duration: 03:29

Your Page Title