Amruta Fadanvis यांची Pune मधील दहीहंडी कार्यक्रमात हजेरी, विरोधकांना टोले | Sakal Media

Amruta Fadanvis यांची Pune मधील दहीहंडी कार्यक्रमात हजेरी, विरोधकांना टोले | Sakal Media

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी काल पुण्याच्या बावधन परिसरातील एका दहीहंडी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी गायन केलं आणि शिवाय विरोधकांच्या टीकेसह नव्या सरकारच्या निर्णयांवर समाधानही व्यक्त केलं (Report- Akshay Badwe) br #AmrutaFadanvis #DevendraFadnavis #Punebr Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 108

Uploaded: 2022-08-20

Duration: 02:51

Your Page Title