गोविंदांच्या नशिबी वेदनाच, नुसत्या भंपक घोषणा? Dahi Handi sting Operation | Govindas Insurance

गोविंदांच्या नशिबी वेदनाच, नुसत्या भंपक घोषणा? Dahi Handi sting Operation | Govindas Insurance

Eknath shinde declares Dahi Handi Govindas To Get Insurance Of Rs 10 lacs राज्यभरात धूम धडाक्यात दहीहंडी साजरी झाली. 2 वर्षांच्या गॅप नंतर सण साजरा होत होता. त्यामुळे उत्साह सुद्ध नेहमिपेक्षा जास्त होता. यावेळी गोविंदां साठी सारकाने अगदी ५० हजारपसून ते १० लाखांपर्यंत मदत जाहीर केली होती..अगदी सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण पण मिळणार आहे. पण ज्या गोविंदांना दुखापत झाली. त्यांच्याकडे बघायला कोण होत. या सगळ्याच हे स्टिंग ऑपरेशन... (Omkar Wable anchor)br br #EknathShinde #DahiHandi #maharashtranews #lokmat br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 6

Uploaded: 2022-08-20

Duration: 03:19

Your Page Title