सोबत प्रियकर आणि आईचा मृतदेह या पोटच्या पोरीने नीचपणाचा कळस गाठला.. | Gadchiroli News

सोबत प्रियकर आणि आईचा मृतदेह या पोटच्या पोरीने नीचपणाचा कळस गाठला.. | Gadchiroli News

गडचिरोली जिल्ह्यात एक थरारक हत्येची घटना समोर आली. मुलीचे प्रियकरासोबत सूत जुळले. तिच्या आईचा प्रियकरासोबतच्या लग्नाला विरोध होता. दुसरं म्हणजे अनुकंपा तत्वावर मुलीला नोकरी मिळणार होती. ती नोकरी स्वीकारू नको, असं आईचं म्हणण होतं. यावरून मुलीचे आईसोबत वाद होत होते. मुलीने प्रियकराच्या मदतीनं आईची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी तीनं प्रियकराची मदत घेतली. हत्या केल्यानंतर आईचा मृतदेह कुठं फेकायचा. यासाठी ते फिरत होते. तेवढ्यात पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली. संशयित म्हणून अटक करण्यात आली. तेव्हा हे प्रकरण समोर आले. या घटनेनं गडचिरोली जिल्हा हादरला... (Guruprasad VO)br #GadchiroliNews #Maharashtranews #Gadchiroli #Viral br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2022-08-21

Duration: 03:02

Your Page Title