सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेलं ‘डोलो ६५०’ चे प्रकरण नेमकं आहे तरी काय? |Dolo 650

सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेलं ‘डोलो ६५०’ चे प्रकरण नेमकं आहे तरी काय? |Dolo 650

करोना काळात डोलो-६५० Dolo 650 ह्या गोळीचे नाव प्रत्येकालाच परिचित झाले होते. मात्र आता या गोळ्यांची निर्मिती करणारी कंपनी ‘मायक्रो लॅब्स’ ही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. संबंधित कंपनीने ‘डोलो-६५०’ गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.


User: Lok Satta

Views: 3

Uploaded: 2022-08-21

Duration: 03:34

Your Page Title