Vasant More And Raj Thackeray | वसंत मोरेंचा राज ठाकरेंच्या गाडीतून फ्रंट सीटवर प्रवास

Vasant More And Raj Thackeray | वसंत मोरेंचा राज ठाकरेंच्या गाडीतून फ्रंट सीटवर प्रवास

राज्यातील राजकीय घडामोडी दरम्यान मनसे नव्यानं पक्षबांधणी करत आहेत. अशात सोमवारी मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना स्वतःच्या गाडीत फ्रंट सीटवर बसायला सांगितलं. दरम्यान वसंत मोरे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षात त्यांचं वजन वाढल्याचं बोललं जातंयbr #VasantMore #RajThackeray #MNS br Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 86

Uploaded: 2022-08-23

Duration: 01:26

Your Page Title