Vasant More म्हणतात, 'बारामती काय दिल्लीला पण धडक देऊ' | MNS | Pune | Sakal Media

Vasant More म्हणतात, 'बारामती काय दिल्लीला पण धडक देऊ' | MNS | Pune | Sakal Media

राज ठाकरेंनी मुंबई झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वसंत मोरे यांना बारामती मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. यांनतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. कारण बारामती म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. आता वसंत मोरे ही जबाबदारी कशी सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

User: Sakal

Views: 186

Uploaded: 2022-08-23

Duration: 03:36

Your Page Title