JEE Advanced Admit Card 2022 Released: जेईई अ‍ॅडव्हान्सचे हॉलतिकीट जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

JEE Advanced Admit Card 2022 Released: जेईई अ‍ॅडव्हान्सचे हॉलतिकीट जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आयआयटी बॉम्बेकडून Joint Entrance Examination (JEE) Advanced 2022 admit card जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हे अ‍ॅडमीट कार्ड jeeadv.ac.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. आजपासून 28 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजेपर्यंत विद्यार्थी त्यांचं हॉलतिकीट डाऊनलोड करू शकणार आहे.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2022-08-23

Duration: 01:59