निवडणूक आयोगाबाबत असीम सरोदे यांचे मोठे वक्तव्य |Delhi

निवडणूक आयोगाबाबत असीम सरोदे यांचे मोठे वक्तव्य |Delhi

ॲडव्होकेट असीम सरोदे (Asim Sarode) यांनी निवडणूक आयोगाच्या आतापर्यंतच्या निर्णयांना शंकास्पद निर्णय असल्याचे म्हटले आहे. सरोदे हे दिल्ली मध्ये माध्यमांशी संवाद साधत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पाहुयात नेमकं काय म्हणाले आहेत सरोदे.


User: Lok Satta

Views: 8

Uploaded: 2022-08-24

Duration: 00:50

Your Page Title