Nitesh Rane : वेगवेगळ्या धर्माच्या मुलींना फसवण्याचे रेट ठरलेत; नितेश राणेंचे धर्मांतरावरुन आरोप

Nitesh Rane : वेगवेगळ्या धर्माच्या मुलींना फसवण्याचे रेट ठरलेत; नितेश राणेंचे धर्मांतरावरुन आरोप

जबरदस्तीने होणाऱ्या धर्म परिवर्तनाचा मुद्दा आज नितेश राणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडला. हा मुद्दा मांडताना नितेश राणे यांनी श्रीरामपूरमधील घटनेचा दाखला दिला.. तसंच धर्मांतरासाठी रेटकार्ड ठरलेलं आहे असा गंभीर आरोपही केलाय.

User: ABP Majha

Views: 85

Uploaded: 2022-08-24

Duration: 04:21

Your Page Title