Mumbai Potholes : खड्ड्यांविरोधात स्कूल बस चालक-मालक संघटना आक्रमक; 1 सप्टेंबरचा अल्टीमेटम

Mumbai Potholes : खड्ड्यांविरोधात स्कूल बस चालक-मालक संघटना आक्रमक; 1 सप्टेंबरचा अल्टीमेटम

मुंबईमध्ये मोठ्याप्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडलेले असताना ज्या भागात खड्डे आहेत. अशा भागात एक सप्टेंबर पर्यंत खड्डे बुजवा, अन्यथा खड्डे असलेल्या भागातील स्कूल बस तात्पुरत्या बंद करण्याचा इशारा स्कूल बस मालक संघटनांनी  दिला आहे.

User: ABP Majha

Views: 16

Uploaded: 2022-08-24

Duration: 02:31

Your Page Title