विधानभवनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधक जुंपले, गदारोळावर अजित पवार म्हणाले... |Ajit Pawar

विधानभवनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधक जुंपले, गदारोळावर अजित पवार म्हणाले... |Ajit Pawar

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधीपक्ष रोज विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून जोरदार आंदोलन करत असताना, आज त्याठिकाणी सत्ताधारी पक्ष सुद्धा आंदोलन करताना दिसून आला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाली. पाहुयात तिथे नेमकं काय घडलं.

User: Lok Satta

Views: 208

Uploaded: 2022-08-24

Duration: 03:57

Your Page Title