Amol Mitkari म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावरील काळा डाग; महेश शिंदेंचे आरोप

Amol Mitkari म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावरील काळा डाग; महेश शिंदेंचे आरोप

Amol Mitkari vs Mahesh Shinde : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं.


User: ABP Majha

Views: 85

Uploaded: 2022-08-24

Duration: 01:01