Amol Mitkari Vs Mahesh Shinde: विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस- शिंदे गटात जोरदार राडा

Amol Mitkari Vs Mahesh Shinde: विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस- शिंदे गटात जोरदार राडा

Amol Mitkari Vs Mahesh Shinde:  विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला.  अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली.   महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची ऐशीतैशी झाली.

User: ABP Majha

Views: 29

Uploaded: 2022-08-24

Duration: 01:18

Your Page Title