काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्याला जिवंत पकडले |Indian army

काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्याला जिवंत पकडले |Indian army

जम्मू काश्मीरच्या (Jammu & Kashmir) राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा जवानांनी उधळून लावला. या मध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून एकाला भारतीय लष्कराने ताब्यात घेतले आहे. भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी (Pakistan) लष्कराच्या कर्नलने त्याला ३० हजार रुपये दिले होते असे लष्कराने सांगितलं आहे.


User: Lok Satta

Views: 270

Uploaded: 2022-08-25

Duration: 02:00

Your Page Title