Maharashtra Vidhansabha अधिवेशनातील मुद्द्यावरुन शिक्षकानं Prashant Bamb यांना चांगलंच सुनावलं

Maharashtra Vidhansabha अधिवेशनातील मुद्द्यावरुन शिक्षकानं Prashant Bamb यांना चांगलंच सुनावलं

भाजप आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाच्या घरभाडेसंदर्भात विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरुन एका शिक्षकानं थेट आमदार Prashant Bamb यांना फोन करुन आपला संताप व्यक्त केलाय. सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय. सकाळ मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.br #CallRecordingLeak #CallRecording #PrashantBamb #BJP #Teachers br Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 108

Uploaded: 2022-08-25

Duration: 04:14

Your Page Title