Aurangabad Bhondu Baba: औरंगाबादच्या भोंदू बाबासाहेब शिंदेंच्या दरबारात शुकशुकाट

Aurangabad Bhondu Baba: औरंगाबादच्या भोंदू बाबासाहेब शिंदेंच्या दरबारात शुकशुकाट

औरंगाबादच्या पारुंडीत बाबासाहेब शिंदेच्या दरबारात शुकशुकाट पहायला मिळाला..गेल्याच आठवड्यात एबीपी माझाकडून भोंदूची पोलखोल करण्यात आली होती..डोक्यावर हात ठेवून बरं करण्याचा भोंदू दावा करत होता..

User: ABP Majha

Views: 3

Uploaded: 2022-08-26

Duration: 02:52

Your Page Title