Sonali Phogat Update : ड्रग्ज ओव्हर डोसमुळे मृत्यू, सोनाली यांचे सहकारी अटकेत ABP Majha

Sonali Phogat Update : ड्रग्ज ओव्हर डोसमुळे मृत्यू, सोनाली यांचे सहकारी अटकेत ABP Majha

सोनाली फोगाट यांचा ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.. पार्टीतलं सीसीटीव्ही फुटेज गोवा पोलिसांच्या हाती लागलंय.. सहकाऱ्यांनीच सोनाली यांना जबरदस्तीनं ड्रग्ज दिल्याची पोलिसांनी माहिती दिली..

User: ABP Majha

Views: 57

Uploaded: 2022-08-26

Duration: 03:18

Your Page Title