कैद्यांनी साकारल्या गणपतीच्या सुबक मूर्ती; नागरिकांची खरेदीसाठी पसंती

कैद्यांनी साकारल्या गणपतीच्या सुबक मूर्ती; नागरिकांची खरेदीसाठी पसंती

पुण्यातील येरवडा कारागृहामार्फत यंदा प्रथमच २५० शाडु मातीच्या मूर्ती कैद्यांनी तयार केल्या आहेत. कैद्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, लाल बागचा राजाच्या अशा सुंदर आणि सुबक मूर्त्या साकारल्या आहेत. या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती तुरूंग प्रशासनाने दिली आहे.


User: Lok Satta

Views: 1.6K

Uploaded: 2022-08-26

Duration: 02:47

Your Page Title