Women's Equality Day : सगळ्याच शिव्या या महिलांच्या संदर्भातच का? त्यांच्या सन्मानाचं काय?

Women's Equality Day : सगळ्याच शिव्या या महिलांच्या संदर्भातच का? त्यांच्या सन्मानाचं काय?

मुद्दा हा आहे की सगळ्या शिव्या महिलांवरच का? तुम्ही स्त्रियांची इज्जत करत असाल तर तुम्हाला हे कधी खटकलं नाही का? आता तुम्ही म्हणाल मला आत्ताच का हे सगळं आठवलं? कारण आत्ताच विमेन इक्वालिटी डे अख्ख जग साजरं करतंय. पण या शिव्यांवरु कुठेतरी या आपल्या समाजव्यवस्थेचं चित्र समोर येतं असं नाही वाटत का? केवळ आपल्या आई-बहिणीचा सन्मान म्हणजे समानता नक्की नव्हे .


User: ABP Majha

Views: 21

Uploaded: 2022-08-26

Duration: 05:13

Your Page Title