Sonali Phogat Mystery : सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात हॉटेल मालकासह ड्रग्ज पेडलरला अटक

Sonali Phogat Mystery : सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात हॉटेल मालकासह ड्रग्ज पेडलरला अटक

भाजप नेत्या सोनाली फोगाट हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोव्यातील कर्लिज हॉटेलच्या मालकासह ड्रग्ज पेडलरला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रेस्टॉरंटच्या बाथरुममधून ड्रग्जसाठा जप्त केला आहे.

User: ABP Majha

Views: 520

Uploaded: 2022-08-27

Duration: 01:59