Marbat Festival 2022 : भंडाऱ्यात दोन मारबत एकत्र आल्या; नागरिकांनी साजरा केला जल्लोष

Marbat Festival 2022 : भंडाऱ्यात दोन मारबत एकत्र आल्या; नागरिकांनी साजरा केला जल्लोष

भंडाऱ्यातल्या मोहाडीतही मारबत मिरवणूक अनेकांचं लक्ष वेधून घेतेय.. मोहाडीकरानी 25 वर्षाची परंपरा कायम ठेवलीये.. ढोल ताश्याच्या गजरात निघालेली मारबत पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केलीये.

User: ABP Majha

Views: 40

Uploaded: 2022-08-27

Duration: 01:35

Your Page Title