Shivsena Dasara Melawa : दसरा मेळावा आयोजित करणार?, सदा सरवणकर म्हणतात ...

Shivsena Dasara Melawa : दसरा मेळावा आयोजित करणार?, सदा सरवणकर म्हणतात ...

शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांनीही याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढवलाय.... मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेऊ, असं सांगत त्यांनी दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत उत्सुकता वाढवली आहे..

User: ABP Majha

Views: 29

Uploaded: 2022-08-27

Duration: 04:16

Your Page Title