Pune Rickshaw Fare : 1 सप्टेंबरपासून रिक्षाचं भाडं वाढणार, भाडेदरात 4 रुपयांची वाढ

Pune Rickshaw Fare : 1 सप्टेंबरपासून रिक्षाचं भाडं वाढणार, भाडेदरात 4 रुपयांची वाढ

पुण्यात 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडेदरात चार रुपयांची वाढ... पुणे रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भातील नुकतेच आदेश काढलेत...

User: ABP Majha

Views: 89

Uploaded: 2022-08-27

Duration: 01:52

Your Page Title