ठाकरेंच्या नंतर आता पवार टार्गेट? Eknath Shinde target Rohit Pawar | Shivsena vs NCP

ठाकरेंच्या नंतर आता पवार टार्गेट? Eknath Shinde target Rohit Pawar | Shivsena vs NCP

एकनाथ शिंदे जेव्हापासून ठाकरेंपासून दूर गेले आहेत, तेव्हापासून ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टार्गेट करतायत. पण एकनाथ शिंदे हे कायमच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेली म्हणून आकांडतांडव करकायत. खरंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती शिंदेंना आवडतच नसल्याचं अनेकदा त्यांनी बोलूनही दाखवलं होतं. पण ही महाविकास आघाडी व्हावी म्हणून ज्यांनी प्रयत्न केले ते शरद पवार आता शिंदेच्या टार्गेटवर आहेत की काय असं काहीसं घडलंय. थेट शरद पवारांना टार्गेट करण्यापेक्षा त्यांनी आता रोहित पवारांनी घेरण्याची तयारी केली. कारण....(Guruprasad VO) br br #rohitpawar #eknathshinde #ncp #shivsena #lokmat #news br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2022-08-28

Duration: 02:13