Sharad Pawar : मागच्या सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तम होता, पण...पाहा काय म्हणाले शरद पवार

Sharad Pawar : मागच्या सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तम होता, पण...पाहा काय म्हणाले शरद पवार

Sharad Pawar : प्रत्येक फळांची संघटना आपण केली. मात्र, द्राक्ष संघाने (Grape Association) जे काम केलं ते देशात कोणत्याच संघाने काम केल्याचं मी पाहिलं नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. आज आपण दोन वर्षानंतर भेटतोय.

User: ABP Majha

Views: 70

Uploaded: 2022-08-28

Duration: 20:22

Your Page Title