Sonali Phogat हि चा गोव्यातील धक्कादायक सीसीटीव्ही समोर.. नेमकं काय घडलं? CCTV Footage

Sonali Phogat हि चा गोव्यातील धक्कादायक सीसीटीव्ही समोर.. नेमकं काय घडलं? CCTV Footage

CCTV Shows Sonali Phogat Forced To Drink At Club Hours Before Death भाजपा नेता आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटच्या मृत्यूने सारे इंटरनेट हादरविले आहे. रोज तिच्या मृत्यूबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. आता तर तिला काहीतरी पाजतानाचा व्हिडीओ समोर येत आहे. यामध्ये ती देखील नाचताना सांगवान पाजत असलेल्या बॉटलमधील द्रव्य पित आहे. (Guruprasad VO)br br #sonaliphogat #sonaliphogatnews #sonaliphogatdeath #news #lokmatbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2022-08-28

Duration: 03:03

Your Page Title