Rohit Pawar संदर्भात काय म्हणाल्या Supriya Sule

Rohit Pawar संदर्भात काय म्हणाल्या Supriya Sule

रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितले की, “त्याची अजून चौकशी सुरू नाही. चौकशी करणार अशी बातमी मी पाहिली आहे. त्यावर रोहित सोबत बोलणे झालं आहे. त्याला काही नोटीस आलेली नाही.


User: HW News Marathi

Views: 21

Uploaded: 2022-08-29

Duration: 06:56

Your Page Title