जेव्हा Sushama Andhare थेट Raj Thackeray यांनाच खोचक सल्ला देतात | Dussehra Melava | Sakal

जेव्हा Sushama Andhare थेट Raj Thackeray यांनाच खोचक सल्ला देतात | Dussehra Melava | Sakal

शिवसेना उपनेत्या Sushama Andhare यांनी मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांनाच थेट आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय. मनसे नेते Sandeep Deshpande यांनी राज ठाकरेंनीही दसरा मेळावा घेण्याचा विचार बोलून दाखवला होता. त्याविषयी प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिलाय.

User: Sakal

Views: 70

Uploaded: 2022-08-30

Duration: 03:13

Your Page Title