ShivSena च्या ‘गाव तेथे शाखा’ मोहिमेची BJP करणार 'कॉपी' Devendra Fadnavis Uddhav Thackeray

ShivSena च्या ‘गाव तेथे शाखा’ मोहिमेची BJP करणार 'कॉपी' Devendra Fadnavis Uddhav Thackeray

"शिवसेनेला (shivsena) फोडल्यानंतर आता भाजप (bjp) सेनेची मोहीम सुद्धा हायजॅक करण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेनं राबवलेली ‘गाव तिथे शाखा’ ही मोहीम निवडणुकांमध्ये चांगलीच गाजली होती. आता भाजप सुद्धा ‘गाव तिथे शाखा’ मोहीम राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे आणि भाजप सरकारने आता आपला मोर्चा शिवसेनेच्या शाखेकडे वळवला आहे.

User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-08-30

Duration: 04:24

Your Page Title