Gauri Avahan 2022: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या

Gauri Avahan 2022: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या

महाराष्ट्रात गणेशोत्सवात मंगलमूर्ती गणरायाची जितकी उत्सुकता असते तितकीच गौराईचीही असते.भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.


User: LatestLY Marathi

Views: 566

Uploaded: 2022-09-03

Duration: 01:10

Your Page Title