महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का! 'हे' बडे नेते शिंदे-फडणवीसांसोबत जाणार? Ashok Chavan| Aslam Shaikh

महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का! 'हे' बडे नेते शिंदे-फडणवीसांसोबत जाणार? Ashok Chavan| Aslam Shaikh

शिंदे फडणविस सरकारचा दुसऱ्या टप्प्यांचा मंत्री मंडळ विस्तार झालेला नाही. पुढच्या महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबरमध्ये मंत्रिमडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात सुमारे २० जणांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. त्यात काँग्रेस गटातील काही नेते मंत्री होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

User: HW News Marathi

Views: 132

Uploaded: 2022-09-02

Duration: 05:17

Your Page Title