भारतीय नौदलाचा नवीन झेंडा कसा आहे? पाहा... Indian Navy's New Ensign Pays Tribute To Shivaji Maharaj

भारतीय नौदलाचा नवीन झेंडा कसा आहे? पाहा... Indian Navy's New Ensign Pays Tribute To Shivaji Maharaj

Prime Minister Narendra Modi unveils Indian Navy’s new ensign भारतीय नौदलासाठी आता नवीन झेंडा तयार करण्यात आला आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोचीच्या शिपयार्डमध्ये स्वदेशी आयएनएस विक्रांत हे युद्धवाहू जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झालं. आयएनएस विक्रांत हे भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे जहाज ठरणार आहे. मोदींच्या हस्ते यावेळी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचही अनावरण करण्यात आलं. नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचं मोदींनी म्हटलं. (Ashvin VO)br br #IndianNavy #Ensign #shivajimaharaj #indiannavy #lokmat #insvikrant br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-09-02

Duration: 02:05

Your Page Title