NEET UG 2022 Result आज होणार जाहीर, जाणून घ्या कसा पाहायचा निकाल

NEET UG 2022 Result आज होणार जाहीर, जाणून घ्या कसा पाहायचा निकाल

शनल टेस्टिंग एजन्सी कडून यंदा पार पडलेल्या NEET UG 2022 चा निकाल आज (7 सप्टेंबर) जाहीर केला जाणार आहे. निकाल neet.nta.nic.ina या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे.

User: LatestLY Marathi

Views: 700

Uploaded: 2022-09-07

Duration: 01:24