महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या 10 मिनिटाच्या सुनावणीत आज काय घडलं Supreme Court

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या 10 मिनिटाच्या सुनावणीत आज काय घडलं Supreme Court

राज्यातील सत्तासंघर्षावरीळ सुनावणासाठी स्थापन करण्यात आलेल्या या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी झाली. मात्र आता पुढची सुनावणी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.


User: HW News Marathi

Views: 24

Uploaded: 2022-09-07

Duration: 04:37