Ganesh Visarjan 2022: छत्रपती मालोजीराजेंच्या पत्नी मधुरीमाराजेंनी मिरवणुकीत लेझीमचा आनंद घेतला

Ganesh Visarjan 2022: छत्रपती मालोजीराजेंच्या पत्नी मधुरीमाराजेंनी मिरवणुकीत लेझीमचा आनंद घेतला

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरीमाराजे यांनीही गणेशोत्सव मिरवणुकीत लेझीम खेळाचा आंनद घेतला. मधुरीमाराजे या माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी आहेत. कोविड महामारीनंतर आज २ वर्षांनी निर्बंधमुक्त विसर्जन मिरवणुका निघाल्याbr गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या...

User: Sakal

Views: 0

Uploaded: 2022-09-09

Duration: 00:45

Your Page Title