Ganesh Visarjan : परदेशी पाहुण्यांना विसर्जन मिरवणुकीबाबत काय वाटतं ? | Sakal Media

Ganesh Visarjan : परदेशी पाहुण्यांना विसर्जन मिरवणुकीबाबत काय वाटतं ? | Sakal Media

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. मंडई मधील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

User: Sakal

Views: 56

Uploaded: 2022-09-09

Duration: 01:41