डोंबिवलीत अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल

डोंबिवलीत अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) हे तीन दिवसाच्या कल्याण (Kalyan) लोकसभा मतदासंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांच्या परिस्थितीवर भाष्य केलं.

User: Lok Satta

Views: 492

Uploaded: 2022-09-12

Duration: 01:21