फडणवीस शिंदे गटातील मंत्र्यांवर भडकले; बैठकीत नक्की काय झालं? | Devendra Fadnavis | Eknath Shinde

फडणवीस शिंदे गटातील मंत्र्यांवर भडकले; बैठकीत नक्की काय झालं? | Devendra Fadnavis | Eknath Shinde

शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटातील मंत्र्यांना फटकारलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे देवेंद्र फडणवीस संतापले.

User: HW News Marathi

Views: 85

Uploaded: 2022-09-13

Duration: 05:40

Your Page Title