"…तर त्यांना भाजपामध्ये कोणी स्थान देणार नाही"; Kishori Pednekar यांची मुख्यमंत्र्यांवर टीका| BJP

By : HW News Marathi

Published On: 2022-09-13

3 Views

06:41

उध्दवजी यांवर ताशेरे नाही उडवले तर यांना भाजपामध्ये यांना कोणी स्थान देणार नाही. त्यांच्यावर जास्तीत जास्त बोलणार तेवढा तीकडचा हिस्सा वाढत जाणार, त्यामुळे ते उध्दवजींवरच बोलणार कारण चारही बाजुने यांना सगळ्यांनी घेरलय. याची काळजी लोकप्रियता आहे आणि ती कमी होत नाही. आणि तरीच ती पोट दुखी आहे.

#KishoriPednekar #EknathShinde #UddhavThackeray #NarayanRane #AdityaThackeray #Shivsena #Maharashtra #BJP #HWNews

Trending Videos - 3 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 3, 2024